आजचं राशिभविष्य : रविवार,१० ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - साधनेला चांगला काळ आहे. दिवस खेळीमेळीत जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल.

(Photo: Freepik)

मिथुन - वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.

(Photo: Freepik)

कर्क - भावंडांना सहाय्य करावे लागेल. विरोधक नामोहरम होतील.

(Photo: Freepik)

सिंह - नवे मनसुबे यश देतील. मित्रांची उत्तम साथ लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - दिनक्रम व्यस्त राहील. घराबाहेर सावधानतेने वावरावे.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. शुभ वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.

(Photo: Freepik)

धनू - सहकार्‍यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

(Photo: Freepik)

मकर - जुने व्यवहार लाभ देतील. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराची प्रगती होईल. करमणूक प्रधान गोष्टी कराल.

(Photo: Freepik)

मीन - उत्साहाने कार्यरत राहाल. समस्यांचे निराकरण होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 August 2025 Horoscope: कोणावर आंधळा विश्वास ठेऊ नका