आजचं राशिभविष्य : रविवार,१२ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नका. संमिश्र घटनांचा दिवस.

(Photo: Freepik)

वृषभ - भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवा. अती घाई टाळा.

(Photo: Freepik)

मिथुन - हितशत्रूंचा त्रास संभवतो. कामातील बदलांना सामोरे जा.

(Photo: Freepik)

कर्क - आपली जोखीम ओळखून कामे करा. दिलासादायक दिवस जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - हातातील अधिकार वापरता येतील. नवीन अनुभव गाठीशी बाळगाल.

(Photo: Freepik)

कन्या - योग्य सल्ल्याने लोकांचे समाधान कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन संधीने खुश व्हाल. थोडी तडजोड करावी लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांची स्वतंत्र मते समजून घ्या. क्षुल्लक कारणांवरून चीडू नका.

(Photo: Freepik)

धनू - मनाला चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. कौटुंबिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य हरवू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील इच्छा पूर्ण होईल. लाभाची संधी सोडू नका.

(Photo: Freepik)

मीन - केलेल्या कामाचे समाधान मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 October 2025 Horoscope: वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल