आजचं राशिभविष्य - रविवार,१३ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल.

(Photo: Freepik)

वृषभ -  स्वछंदीपणे दिवस घालवाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. जवळचा प्रवास सुखकर होईल.

(Photo: Freepik)

कर्क - एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल.

(Photo: Freepik)

सिंह - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल.

(Photo: Freepik)

कन्या - विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कामाची योग्य दिशा ठरवा.

(Photo: Freepik)

तूळ - चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल.

(Photo: Freepik)

धनू - तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल.

(Photo: Freepik)

मकर - काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

कुंभ - अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

(Photo: Freepik)

मीन - कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 July 2025 Horoscope: जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी