आजचं राशिभविष्य : रविवार,१४ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरात उत्साहाचे वातावरण राहील. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक खर्च वाढेल. घरात मानाची वागणूक मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा. करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

कर्क - अति धाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल.

(Photo: Freepik)

सिंह - समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करावा. मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - अनाठायी खर्चाला बळी पडू नका. कामातील नवीन संधी शोधाव्यात.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराशी अति वाद टाळावा. आजचा दिवस लाभदायक.

(Photo: Freepik)

वृश्चिक - खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल.

(Photo: Freepik)

धनू -  तुमचा सल्ला लोक ऐकतील. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा.

(Photo: Freepik)

मकर - विनाकारण पैसे खर्च होतील. घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

(Photo: Freepik)

कुंभ - विद्यार्थांच्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराचे मत शांतपणे ऐकावे.

(Photo: Freepik)

मीन - घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. जुने परिचित लोक भेटतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 September 2025 Horoscope: वेळेचा सदुपयोग करावा.