आजचं राशिभविष्य : रविवार,१७ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची नाहक चिंता कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवनवीन गोष्टी वाचनात येतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका.

(Photo: Freepik)

कर्क - काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात. दिवस मध्यम फलदायी राहील.

(Photo: Freepik)

सिंह - परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. संमिश्र घटना जाणवतील.

(Photo: Freepik)

कन्या - सामाजिक बांधीलकी जपावी. काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनात एक अनामिक भीती राहील. परंतु फार काळजी करण्याचे कारण नाही.

(Photo: Freepik)

धनू - मनातील काळजी दूर सारावी लागेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे.

(Photo: Freepik)

मकर - विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. घरात उगाचच चिडचिड करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - कामात स्थिरता ठेवावी. अधिक उत्साहाने कामे हाताळाल.

(Photo: Freepik)

मीन - आवडते छंद जोपासावेत. नकारात्मक विचार टाळावेत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 August 2025 Horoscope: मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल