आजचं राशिभविष्य : रविवार,१९ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनाची चंचलता जाणवेल. अती विचार करू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा.

(Photo: Freepik)

मिथुन - इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल.

(Photo: Freepik)

कर्क - वडीलधार्‍यांना विरोध करू नका. जुने ठरवलेली कामे पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

सिंह - कुटुंबासाठी काही खरेदी कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप वाढू शकतो. तडजोडीला पर्याय नाही.

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लहान भावंडांना मदत कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. जोडीदाराबरोबर वेळ व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

धनू - नातेवाईकांच्या गाठी पडतील. कौटुंबिक कामाने थकून जाल.

(Photo: Freepik)

मकर - कामात उत्साह जाणवेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

(Photo: Freepik)

कुंभ - योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर द्या. क्षुल्लक गैरसमजूत वाद वाढवू शकते.

(Photo: Freepik)

मीन - नियोजनावर अधिक भर द्यावा. सासुरवाडीचे लोक मदत करतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dhanteras 2025 Horoscope: व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस