आजचं राशिभविष्य : रविवार,२० जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनाठायी घराबाहेर पडू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे.

(Photo: Freepik)

मिथुन - लपवाछपवीची कामे करू नका. घरगुती खर्च वाढू शकतो.

(Photo: Freepik)

कर्क - चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल.

(Photo: Freepik)

सिंह - नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

कन्या - पराक्रमाला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

तूळ - प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

(Photo: Freepik)

धनू - घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल.

(Photo: Freepik)

मकर - मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम सौख्यात वाढ होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

मीन - निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. बर्‍याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 July 2025 Horoscope: जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल