आजचं राशिभविष्य : रविवार,२१ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. प्रवासातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृषभ - आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. दिवसभर कामाची धांदल राहील.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.

(Photo: Freepik)

सिंह - सतत आशावादी राहावे. नियोजित कामे पूर्णत्वास जातील.

(Photo: Freepik)

कन्या - दुसर्‍यांच्या उपयोगी याल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.

(Photo: Freepik)

तूळ - आत्मविश्वास वाढीस लागेल. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

धनू - आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल.

(Photo: Freepik)

मकर - कामाचे नवीन धोरण ठरवावे. काटकसरीपणा अंगी बाळगावा.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

मीन - आजचा दिवस उत्तम फलदायी राहील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 Sept 2025 Horoscope: आध्यात्मिक आवड वाढीस लागेल