आजचं राशिभविष्य : रविवार,२४ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - नवीन ओळखी लाभदायक ठरतील. तुमच्यातील उत्साह वाढेल.

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक जाणीव जागृत ठेवाल. सरकारी नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी राखावी.

(Photo: Freepik)

मिथुन - नोकरदारांना दिलासा मिळेल. अधिकाराचा योग्य वापर करता येईल.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. स्व विचारात मग्न राहाल.

(Photo: Freepik)

सिंह - संपर्कातील लोकांशी चांगला संवाद साधला जाईल. सकारात्मकता अंगी बाणवा.

(Photo: Freepik)

कन्या - दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. बोलण्यावर संयम ठेवा.

(Photo: Freepik)

तूळ - गोष्टी समजूतदारपणे हाताळा. लबाड लोकांपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मोठ्या मनाने गोष्टींकडे पहाल.

(Photo: Freepik)

धनू - व्यावसायिक येणी मिळतील. नवीन ओळखी होण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

मकर - घरासाठी थोडी जास्त खरेदी होईल. भावंडांशी संवाद साधावा.

(Photo: Freepik)

कुंभ - कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

(Photo: Freepik)

मीन - उगाच त्रागा करू नका. प्रेमात संयम बाळगावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 Aug 2025 Horoscope: अचानक धनलाभाची शक्यता