आजचं राशिभविष्य : रविवार,२६ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

वृषभ - आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत.

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील.

(Photo: Freepik)

कर्क - जुने आजार दुर्लक्षित करू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Freepik)

सिंह - स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल.

(Photo: Freepik)

कन्या - आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा.

(Photo: Freepik)

तूळ - घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 October 2025 Horoscope: महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा