आजचं राशिभविष्य : रविवार,२७ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते.

(Photo: Freepik)

वृषभ - योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात.

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका.

(Photo: Freepik)

कर्क - दिवस आळसात जाईल. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल.

(Photo: Freepik)

सिंह - छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील.

(Photo: Freepik)

कन्या - कशाचाही गैरफायदा घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

तूळ - प्रेरणा प्रामाणिक हवी. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या.

(Photo: Freepik)

धनू - मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी.

(Photo: Freepik)

कुंभ - पूर्व नियोजित कामे करावीत. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 July 2025 Horoscope: जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल

Horoscope Today Sunday 27 July 2025