आजचं राशीभविष्य - गुरुवार,०१ जून २०२३

(Photo: Freepik)

May 31, 2023

Loksatta Live

मेष - व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल

(Photo: Freepik)

मिथुन - थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल

(Photo: Freepik)

कर्क - मनातील चिंतेला आवर घाला

(Photo: Freepik)

सिंह - मुलांवरील खर्च वाढू शकतो

(Photo: Freepik)

कन्या - कामे मन लावून करणे गरजेचे आहे

(Photo: Freepik)

तूळ - स्वातंत्र्यप्रिय विचार कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - वेळेचा अपव्यय टाळावा

(Photo: Freepik)

धनू - इच्छा नसताना प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

मकर - वयोवृद्धानी आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस मनाजोगा व्यतीत कराल

(Photo: Freepik)

मीन - हातातील अधिकाराची जाणीव ठेवा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, ३१ मे २०२३