आजचं राशीभविष्य - गुरुवार,१६ मार्च २०२३

(Photo : Unsplash)

Mar 15, 2023

Loksatta Live

मेष - झोपेची तक्रार जाणवेल

(Photo : Unsplash)

वृषभ - कामातून चांगला लाभ मिळेल

(Photo : Unsplash)

मिथुन - वेळेचे बंधन पाळावे लागेल

(Photo : Unsplash)

कर्क - घरगुती कामात दिवस जाईल

(Photo : Unsplash)

सिंह - तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल

(Photo : Unsplash)

कन्या - पचनाचा त्रास जाणवेल

(Photo : Unsplash)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo : Unsplash)

वृश्चिक - कामाचा विस्तार वाढवाल

(Photo : Unsplash)

धनू - नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात

(Photo : Unsplash)

मकर - अडचणींवर मात करता येईल

(Photo : Unsplash)

कुंभ - उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल

(Photo : Unsplash)

मीन - आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, १५ मार्च २०२३