आजचं राशीभविष्य - गुरुवार,२० एप्रिल २०२३

(Photo: Freepik)

Apr 19, 2023

Loksatta Live

मेष - धार्मिक कामात सहभाग घ्याल

(Photo: Freepik)

वृषभ - कलेचा आस्वाद घ्याल

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदारा विषयी गैरसमज टाळावेत

(Photo: Freepik)

कर्क - तरुण लोकांशी मैत्री कराल

(Photo: Freepik)

सिंह - वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल

(Photo: Freepik)

कन्या - अपचनाचा त्रास जाणवेल

(Photo: Freepik)

तूळ - अती अपेक्षा बाळगू नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक सौख्य वाढेल

(Photo: Freepik)

मकर - मैत्रीतील आपुलकी वाढेल

(Photo: Freepik)

कुंभ - डोकेदुखीचा त्रास जाणवेल

(Photo: Freepik)

मीन - हातून चांगले लिखाण होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, १९ एप्रिल २०२३