आजचं राशीभविष्य - गुरुवार,२५ मे २०२३

(Photo: Freepik)

May 25, 2023

Loksatta Live

मेष - दिवस आपल्याला अनुकूल आहे

(Photo: Freepik)

वृषभ - गोड बोलून कार्यभाग साधावा

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांकडून लाभाची शक्यता

(Photo: Freepik)

सिंह - सरकारी कामाला गती येईल

(Photo: Freepik)

कन्या - मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील

(Photo: Freepik)

तूळ - स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - अती विचारात वेळ वाया घालवू नका

(Photo: Freepik)

धनू - व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

मकर - दिवसभर कामात गुंतून राहाल

(Photo: Freepik)

कुंभ - निश्चयावर ठाम राहा

(Photo: Freepik)

मीन - हस्तकलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – बुधवार, २४ मे २०२३