आजचं राशिभविष्य :  शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष

मे घाईने कामे उरकू नका. सहकार्‍यांच्या हातात हात घालून चला.

(Photo: Freepik)

वृषभ 

 दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही.

(Photo: Freepik)

मिथुन

 कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल

(Photo: Freepik)

कर्क

नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

सिंह

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.

(Photo: Freepik)

कन्या

नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल.

(Photo: Freepik)

तूळ

कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकनवरती प्रभाव पाडाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करा. आर्थिक चिंता मिटेल.

(Photo: Freepik)

धनू

तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

मकर

गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.

(Photo: Freepik)

कुंभ

तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

(Photo: Freepik)

कुंभ

योग्य संधीची वाट पहावी. उष्णतेचे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 september 2025 Horoscope