Sunday Horoscope: जवळचा प्रवास घडण्याची शक्यता 

(Photo: Freepik)

Dec 03, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : भविष्याची फार चिंता करू नका.

(Photo: Pixabay)

वृषभ : भावंडांसोबत वेळ मजेत घालवाल.

(Photo: Pixabay)

मिथुन : आज सुखद अनुभव येतील.

(Photo: Pixabay)

कर्क : वायफळ बडबड करणार्‍यांपासून दूर राहावे.

(Photo: Pixabay)

सिंह : आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील.

(Photo: Pixabay)

कन्या : आज दिवस संमिश्र जाईल.

(Photo: Pixabay)

तूळ : आज शत्रूलाही मित्र बनवू शकाल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : आज मनाची संवेदनशीलता दाखवाल.

(Photo: Pixabay)

धनू : आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल.

(Photo: Pixabay)

मकर : आपली क्षमता ओळखून काम करावे.

(Photo: Pixabay)

कुंभ : जवळचा प्रवास चांगला होईल.

(Photo: Pixabay)

मीन : व्यायामाचा कंटाळा करू नका.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय खास असतात ‘R’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक