आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०१ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. गरजूंना मदत कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.

(Photo: Freepik)

सिंह - दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा.

(Photo: Freepik)

तूळ - स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.

(Photo: Freepik)

धनू - गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मकर - घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.

(Photo: Freepik)

मीन - वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31 July 2025 Horoscope: घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल