आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०१ मे २०२६

(Photo: Freepik)

Apr 30, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आत्मविश्वास वाढीस लागेल. नवीन संधीकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

वृषभ - गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मिथुन - कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा. वरिष्ठांची मर्जी राखावी.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन मैत्रीचे संबंध जुळून येतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह -  आलेली संधी सोडू नका. रेस जुगारापासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

कन्या - नवे अनुभव गाठीशी बांधाल. घरगुती समस्या दूर कराव्यात.

(Photo: Freepik)

तूळ - प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो. उत्साहाने कामे हाती घ्यावीत.

(Photo: Freepik)

धनू - हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामे मनाजोगी पार पडतील.

(Photo: Freepik)

मकर - मानसिक स्थैर्य जपावे.  बोलताना सारासार विचार करावा.

(Photo: Freepik)

कुंभ - किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल.

(Photo: Freepik)

मीन - काही खर्च अचानक सामोरी येतील. मनातील वैर भावना काढून टाकावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 April 2026 Horoscope: हातातील कामात यश येईल