आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०२ जानेवारी२०२६

(Photo: Freepik)

Jan 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरगुती प्रश्न संयमाने सोडवावा. शांततेचे धोरण ठेवावे.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन जबाबदारी हाती घ्याल. महत्त्वकांक्षा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - खर्च करतांना मागचापुढचा विचार करावा. आर्थिक नियोजन करावे.

(Photo: Freepik)

कर्क - फार चिंता करू नये. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो.

(Photo: Freepik)

सिंह - लहान मुलांमध्ये रमून जाल. नवीन मित्र जोडाल.

(Photo: Freepik)

कन्या - मैत्रीतील दुंरावा टाळावा. कामातून अपेक्षित लाभ होईल.

(Photo: Freepik)

तूळ - घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वादात अडकू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सेवेचे व्रत अंगीकारावे. मानापमानाचे प्रसंग टाळावेत.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराचे विचार समजून घ्या. उष्णतेचे विकार जाणवतील.

(Photo: Freepik)

मकर - भागादाराशी जुळवून घ्यावे. फार चिंता करू नये.

(Photo: Freepik)

कुंभ - जवळचे नातेवाईक भेटतील. तुमचा मान वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - चैनीची वृत्ती वाढू शकते. उपासनेत प्रगती कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

New Year 2026 Horoscope: कामाच्या ठिकाणी योग्य तो मान मिळेल