(Photo: Freepik)
Apr 30, 2025
सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कामाचा ताण जाणवेल.
(Photo: Freepik)
आपले विचार कौशल्याने मांडाल. तुमच्यातील चतुरता दिसून येईल.
(Photo: Freepik)
मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल.
(Photo: Freepik)
कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कामाचा उरक वाढवावा लागेल.
(Photo: Freepik)
काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेला योग्य दाद मिळेल.
(Photo: Freepik)
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुशलपणे आपले मत पटवून द्याल.
(Photo: Freepik)
जवळच्या प्रवासाचा योग येईल. भागीदारीत अधिकाराने वागाल.
(Photo: Freepik)
चांगला व्यावसायिक लाभ होईल. काहीसा मानसिक ताण जाणवेल.
(Photo: Freepik)
जवळचे नातेवाईक भेटतील. जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल.
(Photo: Freepik)
जवळचे नातेवाईक भेटतील. जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल.
(Photo: Freepik)
अती महत्त्वाकांक्षा चांगली नाही. तुमच्यातील धाडस वाढीस लागेल.
(Photo: Freepik)
गैरसमजुतीमुळे त्रास संभवतो. कामातील चलबिचलता टाळावी.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Day Horoscope: उत्साहाने कामे हाती घ्यावीत