आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०३ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 02, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरगुती गोष्टींवर लक्ष घाला. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामातील बदल नीट लक्षात घ्यावेत. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल.

(Photo: Freepik)

मिथुन - क्षुल्लक कारणामुळे निराश होऊ नका. वेळेवर कामे पूर्ण करावीत.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. काही कामात अनपेक्षीतता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - कष्टाने कामे पार पडतील. गैरसमजुतीतून त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

कन्या - वेळ चुकवून चालणार नाही. प्रेमप्रकरणात कटकट वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना  काळजी घ्या.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाचा व्याप वाढेल. हाती आलेली संधी  सोडू नका.

(Photo: Freepik)

धनू - मागचा पुढचा नीट विचार करावा. आवश्यकता असेल तरच खरेदी करा.

(Photo: Freepik)

मकर - कामातील अडचणी दूर करव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वादविवादात लक्ष घालू नका.

(Photo: Freepik)

मीन - कष्टाला पर्याय नाही. कामाचा थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hanuman Jayanti 2026 Horoscope: जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल