आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०४ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक सौख्य जपाल. जन संपर्कातून काम होईल.

(Photo: Freepik)

वृषभ -  मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.

(Photo: Freepik)

मिथुन - क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क - आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

सिंह - सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल.

(Photo: Freepik)

कन्या - भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदार तुमच्यावर खुश असेल. चुकीच्या संगतीत अडकू नका.

(Photo: Freepik)

धनू - अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल.

(Photo: Freepik)

मकर - केलेल्या कामातून समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

(Photo: Freepik)

कुंभ - जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

मीन -करमणुकीचा आनंद घ्याल. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 July 2025 Horoscope: पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल