आजचं राशिभविष्य : शुक्रवार, ०५ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी.

(Photo: Freepik)

वृषभ -  जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. आनंददायी अनुभव येतील.

(Photo: Freepik)

मिथुन - कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.

(Photo: Freepik)

कर्क - वेळेचा सदुपयोग करावा. आवडता छंद पूर्ण करता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. काही नवीन खरेदी करता येईल.

(Photo: Freepik)

कन्या - प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.

(Photo: Freepik)

तूळ - लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - सारासार विचार करण्यावर भर द्यावा. नवीन मार्गांचा विचार कराल.

(Photo: Freepik)

धनू - कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मकर - सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - एकावेळी अनेक कामे हाताळू नका. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

मीन -भाग्याची चांगली साथ मिळेल.  नवीन गुंतवणूक करता येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 December 2025 Horoscope: भागिदारीतून चांगला लाभ होईल