आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०६ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका.

(Photo: Freepik)

कर्क - कामात चंचलता आड आणू नका. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

(Photo: Freepik)

तूळ - भागिदारीतून चांगला लाभ होईल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल.

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कुंभ - स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल.

(Photo: Freepik)

मीन - गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 February 2026 Horoscope: मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील