(Photo: Freepik)
Jun 06, 2025
जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.
(Photo: Freepik)
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
(Photo: Freepik)
प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
व्यावसात नुकसान संभवते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
(Photo: Freepik)
कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.
(Photo: Freepik)
अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल.
(Photo: Freepik)
क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात.
(Photo: Freepik)
घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील.
(Photo: Freepik)
मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.
(Photo: Freepik)
तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे.
(Photo: Freepik)
आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे.
(Photo: Freepik)
चारचौघात तुमचा मान वाढेल. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
05 June 2025 Horoscope: क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा