आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०६ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. इतरांवर आपली छाप पाडाल.

(Photo: Freepik)

वृषभ - स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन- हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल.

(Photo: Freepik)

कर्क - कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. गुरुकृपेचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे.

(Photo: Freepik)

धनू - स्वत:मध्ये काही बदल कराल. अडथळ्यातून मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

मकर - मनातील आकांक्षा पूर्ण होईल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 March 2026 Horoscope: कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा