आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०७ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते. सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ -  राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. बोलताना तारतम्य बाळगा.

(Photo: Freepik)

मिथुन - कामात दुर्लक्ष करू नका. हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कर्क - बाजू मांडून गैरसमज दूर करा. घरातील वातावरण खेळकर राहील.

(Photo: Freepik)

सिंह - अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - ग्रहमानाचे पाठबळ लाभेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील मोठ्यांचा आदर करावा. स्पर्धेत यश मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल.

(Photo: Freepik)

मकर - विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल. हातातील काम पूर्णत्वास जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - नियोजनबद्ध कामे केली जातील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. सन्मानात वाढ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 November 2025 Horoscope: नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका