आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०८ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

वृषभ -  भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे.

(Photo: Freepik)

मिथुन - वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

(Photo: Freepik)

कर्क - कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.

(Photo: Freepik)

सिंह - अति उत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.

(Photo: Freepik)

कन्या - नेमकी कृती यश देईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

तूळ - परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

(Photo: Freepik)

धनू - स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे.

(Photo: Freepik)

मकर - आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मीन - करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 August 2025 Horoscope: गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात