आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०९ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - चांगला आर्थिक लाभ संभवतो. हातातील कामात चिकाटी ठेवावी.

(Photo: Freepik)

वृषभ - जवळचा प्रवास मजेत होईल. महत्वाची कामे पार पाडाल.

(Photo: Freepik)

मिथुन - फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - कामाचा उत्साह वाढेल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

सिंह - कामाचा उत्साह वाढेल. जोमाने कामे हाती घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या - वाचनाची आवड पूर्ण कराल. घरात तुमचे प्रभुत्व राहील.

(Photo: Freepik)

तूळ - गुंतवणुकीचा उत्तम पर्याय शोधाल. घरात मंगळ कार्य होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात अपेक्षित बदल कराल. नोकरदारांना बदलीचे योग येतील.

(Photo: Freepik)

धनू - खर्चावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.

(Photo: Freepik)

मकर - मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. पैशाची अडचण दूर होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - व्यावसायिक चिंता मिटेल. घरातून चांगली मदत मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. हातून उत्तम लिखाण होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 January 2026 Horoscope: काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील