आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१० एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील.

(Photo: Freepik)

मिथुन - नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.

(Photo: Freepik)

कर्क - सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दान धर्माचे पुण्य पदरात पडून घ्यावेत.

(Photo: Freepik)

कन्या - मनातील संभ्रम दूर करावेत. भागीदारीत चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील.

(Photo: Freepik)

धनू - कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल.

(Photo: Freepik)

मकर - तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. सामाजिक वादात अडकू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - मनाजोगी खरेदी कराल. घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल.

(Photo: Freepik)

मीन - मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 April 2026 Horoscope: क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा