आजचं राशिभविष्य - शुक्रवार,१० जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 08, 2025

Loksatta Live

मेष - भविष्याची फार चिंता करू नका

(Photo: Freepik)

वृषभ - वेळेचा सदुपयोग करावा

(Photo: Freepik)

मिथुन - आज सुखद अनुभव येतील

(Photo: Freepik)

कर्क - दिवस धावपळीत जाईल

(Photo: Freepik)

सिंह - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

कन्या - अनपेक्षित लाभ मिळू शकतात

(Photo: Freepik)

तूळ - इतरांवर तुमची चांगली छाप पडेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका

(Photo: Freepik)

धनू - मनातील इच्छा पूर्ण करता येईल

(Photo: Freepik)

मकर - अति स्पष्ट बोलणे टाळावे

(Photo: Freepik)

कुंभ - जवळचा प्रवास चांगला होईल

(Photo: Freepik)

मीन - व्यायामाला कंटाळा करू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका