आजचं राशिभविष्य :  शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

कर्क - जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल.

(Photo: Freepik)

सिंह -  मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

(Photo: Freepik)

तूळ - घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

धनू - मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील.

(Photo: Freepik)

मकर - जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील.

(Photo: Freepik)

कुंभ - अडचणीतून मार्ग निघेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

(Photo: Freepik)

मीन - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 october 2025 Horoscope: महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा