आजचं राशिभविष्य : शुक्रवार,११ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अति विचारांच्या आहारी जाऊ नये. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अति विचार करू नका.

(Photo: Freepik)

वृषभ -  मैत्रीचे संबंध जपावे लागतील. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रकृतीच्या बाबत चिकित्सक राहाल.

(Photo: Freepik)

कर्क - सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. वैचारिक थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

सिंह - ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

(Photo: Freepik)

कन्या - अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. हाताखालील लोक सहकार्य करतील.

(Photo: Freepik)

मकर - तुमची चिकाटी आज उपयोगी पडेल. उत्साहाने कामे हाती घ्यावीत.

(Photo: Freepik)

कुंभ - फार तिखट पदार्थ खाणे टाळावे. अनाठायी खर्च होऊ शकतात.

(Photo: Freepik)

मीन - हातातील कलेला वाव द्यावा. करमणुकीच्या गोष्टीत मन रमवा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Guru Purnima 2025 Horoscope: हातातील कामे सुरळीत पार पडतील