(Photo: Freepik)
Dec 11, 2025
मेष - मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.
(Photo: Freepik)
वृषभ - आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. आवडीची खरेदी केली जाईल.
(Photo: Freepik)
मिथुन - आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.
(Photo: Freepik)
कर्क - अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.
(Photo: Freepik)
सिंह - अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.
(Photo: Freepik)
कन्या - जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
तूळ - आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.
(Photo: Freepik)
वृश्चिक - आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल.
(Photo: Freepik)
धनू - वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.
(Photo: Freepik)
मकर - प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.
(Photo: Freepik)
कुंभ - व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.
(Photo: Freepik)
मीन - आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
11 December 2025 Horoscope: इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका