(Photo: Freepik)
Jun 12, 2026
मेष - डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका.
(Photo: Freepik)
वृषभ - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल.
(Photo: Freepik)
मिथुन - मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका.
(Photo: Freepik)
कर्क - खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मानसिक चंचलता जाणवेल
(Photo: Freepik)
सिंह - मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.
(Photo: Freepik)
कन्या - भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल.
(Photo: Freepik)
तूळ - नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल.
(Photo: Freepik)
धनू - कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात.
(Photo: Freepik)
मकर - प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात.
(Photo: Freepik)
कुंभ - धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
(Photo: Freepik)
मीन - अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
11 June 2026 Horoscope: समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल