आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१२ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - चालत आलेली संधी ओळखा. कामातून समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल.

(Photo: Freepik)

कन्या - आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

तूळ - बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आजचा दिवस मनासारखा जाईल. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

धनू - मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

मकर - आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - भावंडांची मदत मोलाची ठरेल. दिवस धावपळीत जाईल.

(Photo: Freepik)

मीन - घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 September 2025 Horoscope: ‘या’ राशीने अनावश्यक खर्च टाळावेत