आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१३ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील.

(Photo: Freepik)

वृषभ - जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील.

(Photo: Freepik)

कर्क - आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

(Photo: Freepik)

कन्या - उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

तूळ - काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. भावंडांचा विरोध होऊ शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. गोड बोलण्यावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

धनू - रंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील.

(Photo: Freepik)

मकर - घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ - हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल.

(Photo: Freepik)

मीन - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. छंद जोपासायला वेळ काढाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 February 2026 Horoscope: उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका