आजचं राशिभविष्य - शुक्रवार,१३ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 13, 2025

शृंखला नाईक

मेष - काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील. दिवसभर खटपट करत राहाल.

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो.

(Photo: Freepik)

मिथुन - उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा. तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल.

(Photo: Freepik)

कर्क - किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्यातील कार्य प्रवीणता दिसून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

कन्या - पोटदुखीचा त्रास संभवतो. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

तूळ - मुलांशी काही गोष्टींवरून मतभेद संभवतात. अविचाराने खर्च करू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

धनू - बौद्धिक चलाखी दाखवाल. टीकेला सामोरी जावे लागू शकते.

(Photo: Freepik)

मकर - तिखट व तामसी पदार्थ खाल. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.

(Photo: Freepik)

कुंभ - अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.

(Photo: Freepik)

मीन - जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 June 2025 Horoscope: कामातील अडचणी दूर कराव्या लागतील