आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१३ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दूरच्या प्रवासाचा योग येईल. जास्त धाडस करू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

(Photo: Freepik)

मिथुन - योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. जोडीदाराविषयी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

कर्क - महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी. वरिष्ठांना नाराज करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - तुमचा मनमोकळा स्वभाव इतरांच्या नजरेत भरेल. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

तूळ - हाती सोपवलेले काम वेळेत तडीस न्याल. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - स्वकष्टाने आर्थिक बाजू सुधाराल. फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

धनू - काटकसरीचा मार्ग अवलंबाल. नवीन आव्हानाला सामोरे जाल.

(Photo: Freepik)

मकर - सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते.

(Photo: Freepik)

कुंभ - काही गोष्टींचे धोरण ठरवावे लागेल. तुमची मानमान्यता वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - जमिनीच्या कामास गतीमानता येईल. अति श्रमाचा थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 March 2026 Horoscope: व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल