आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१४ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

वृषभ - हाताखालील लोक विश्वासू मिळतील. मात्र काही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

सिंह - प्रवासाची हौस भागवता येईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. आर्थिक बाजू सुधारेल.

(Photo: Freepik)

तूळ - सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपली जिद्द वी चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल.

(Photo: Freepik)

धनू - हातातील कामात यश येईल. मनोकामना पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मकर - कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - चांगली संगत लाभेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक चंचलता जाणवेल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 November 2025 Horoscope: दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत