आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१५ मे २०२६

(Photo: Freepik)

May 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका.

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

कर्क - मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते.

(Photo: Freepik)

सिंह - नोकरदारांचा मान वाढेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कन्या - दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते.

(Photo: Freepik)

तूळ - चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. 

(Photo: Freepik)

धनू - कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

कुंभ - पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.

(Photo: Freepik)

मीन - घरगुती कामात अधिक वेळ जाईल. दिवस मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 May 2026 Horoscope: ‘या’ राशींने आर्थिक व्यवहार जपून करावेत