आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१६ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यवसायात नवीन शिकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

(Photo: Freepik)

वृषभ - बुद्धीकौशल्यावर कामे कराल. भावंडांची मदत होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - खाण्यापिण्याची चंगळ होईल. योग्य कामासाठी खर्च कराल.

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक दुर्बलता टाळावी लागेल. हौस पूर्ण करण्यावर भर द्याल.

(Photo: Freepik)

सिंह - वादविवादात अडकू नका. रागराग करू नका.

(Photo: Freepik)

कन्या - जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. समाजविरोधी कामात अडकू नये.

(Photo: Freepik)

तूळ - लेखनाला उठाव मिळेल. स्थावरची कामे निघतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आध्यात्मिक विचार मांडाल. काही बदलांना सामोरे जाल.

(Photo: Freepik)

धनू - लिखाणाला बळ लाभेल. कमिशनमधून पैसा मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरणात रमाल. वैवाहिक सौख्य जपावे.

(Photo: Freepik)

कुंभ - पाठीचे त्रास संभवतात. सामाजिक भान ठेवावे.

(Photo: Freepik)

मीन - मुलांचे प्रश्न समजून घ्यावेत. खेळात रमून जाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 January 2026 Horoscope: कोणाशीही वैर पत्करू नका