आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१७ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. समाज कार्यात हिरीरीने भाग घ्याल.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. चार चौघांत मिळून मिसळून वागाल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल.

(Photo: Freepik)

सिंह - तुमचे कला गुण इतरांच्या समोर येतील. सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल.

(Photo: Freepik)

कन्या - कामात प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील.

(Photo: Freepik)

तूळ - कमी श्रमातून धनलाभ संभवतो. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील नैराश्य बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे.

(Photo: Freepik)

मकर - संभाषणाची  आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल.

(Photo: Freepik)

कुंभ - मनात उगाचच चिंता सतावेल. जामीनकीचे व्यवहार सावधगिरीने करावेत.

(Photo: Freepik)

मीन - गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने बजावाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 April 2026 Horoscope: आरोग्याची हयगय करू नका