आजचं राशिभविष्य :  शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रांच्या भेटीचे योग. मोठा निर्णय घेताना एकवार पुन्हा विचार करावा.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

(Photo: Freepik)

कर्क - कला जोपासत राहावे. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत.

(Photo: Freepik)

सिंह - जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कन्या - नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ - ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल.

(Photo: Freepik)

\वृश्चिक - आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

धनू - जन संपर्कातून लाभ होईल. कलेत प्राविण्य मिळवाल.

(Photo: Freepik)

मकर - योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ - मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल.

(Photo: Freepik)

मीन - लाभाच्या संधी प्राप्त होतील. अति तिखट पदार्थ खाऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 October 2025 Horoscope: मन काहीसे विचलीत राहील