आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१८ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 18, 2025

शृंखला नाईक

मेष - बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - चोरांपासून सावध रहा. आवडी निवडी वर अधिक भर द्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. लहानांच्यात लहान होऊन रमाल.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे.

(Photo: Freepik)

सिंह - प्रवासाची आवड पूर्ण होईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.

(Photo: Freepik)

तूळ - भागीदारीतील लाभ उठवाल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांना मदत करावी लागेल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी.

(Photo: Freepik)

धनु - जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. उत्साहाने कामे हाती घ्याल.

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

(Photo: Freepik)

मीन - घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल