आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१८ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ -  कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल.

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्याच मतावर अडून राहू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

(Photo: Freepik)

कर्क - गनीमी काव्याचा वापर कराल. हट्टीपणे वागाल.

(Photo: Freepik)

सिंह - मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल. मुलांवरील विश्वास घट्ट होईल.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. बौद्धिक दिमाख दाखवाल.

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जुन्या गोष्टींनी त्रस्त होऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडावेत. व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल.

(Photo: Freepik)

मीन -खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 July 2025 Horoscope: कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा