आजचं राशिभविष्य : शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह - हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल.

(Photo: Freepik)

धनू - विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल.

(Photo: Freepik)

मकर - अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी.

(Photo: Freepik)

कुंभ - बौद्धिक क्षमता वाढेल. आपले स्पष्ट मत देताना विचार करा.

(Photo: Freepik)

मीन - हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 December 2025 Horoscope: काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात