आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१९ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. थोडी काटकसर करावी लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल. विचार योग्य प्रकारे मांडावेत.

(Photo: Freepik)

कर्क - कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह - चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सजावटीवर अधिक भर द्याल.

(Photo: Freepik)

कन्या - स्वत:च्या फायद्याचा आधी विचार कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.

(Photo: Freepik)

तूळ - कमी श्रमातून पैसे कमवाल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदार तुमच्यावर खुश असेल. चारचौघात तुमची वाहवा केली जाईल.

(Photo: Freepik)

धनू - लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - मित्र परिवार गोळा कराल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस समाधानात जाईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - इतरांचे मनापासून कौतुक कराल. प्रवासाची हौस भागवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 June 2026 Horoscope: मनातील निराशाजनक विचार दूर करावेत