आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२० फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 19, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामावर अधिक लक्ष केद्रिंत करावे. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस घाईगडबडीत जाईल. खिलाडु वृत्तीने वागाल.

(Photo: Freepik)

मिथुन - समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

कर्क - स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल.

(Photo: Freepik)

सिंह - आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल.

(Photo: Freepik)

कन्या - आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. स्वत:चे म्हणणे खरे कराल.

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक चंचलता जाणवेल. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा. मित्रांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी.

(Photo: Freepik)

मकर - गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल. थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पहावी.

(Photo: Freepik)

मीन -  कामात उर्जितावस्था येईल. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 February 2026 Horoscope: अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता